Manasi Naik: मानसी म्हणतेय,'मी प्रेमात पडले..'

प्रणाली मोरे

मानसी नाईक सध्या तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे जोरदार चर्चेत आहे.

Esakal

सोशल मीडियावरही सध्या ती भलतीच सक्रिय पहायला मिळते.

Esakal

ती आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमीच पोस्ट करताना दिसते.

Esakal

नुकतेच तिने पोस्ट केलेले वेंडिंग लेहेंग्यातले फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

Esakal

सध्या लग्नात नवी नवरी देखील गडद रंगांपेक्षा फिक्कट रंगांना पसंती देताना दिसते. मानसीचा हा लेहेंगा त्यामुळेच नजरेत भरतोय.

Esakal

मानसीनं लेहेंग्यातले ट्रेडिशनल फोटो पोस्ट करत..वेडिंग कलेक्शन असं म्हणत लिहिलं आहे की, या लेहेंग्याच्या एम्ब्रॉडरीच्या मी प्रेमात पडले आहे.

Esakal

मानसी अनेकदा आपल्या फोटोंना कॅप्शन देताना सकारात्मक विचारसरणीवर अधिक लिहिताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal