Manasi Naik : तुचं आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार! असं कोणाला म्हणतेय मानसी...

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते

Manasi Naik

मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ , ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती

Manasi Naik

खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली

Manasi Naik

काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीनं दुजोरा दिला होता

Manasi Naik

मानसी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Manasi Naik

मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे

Manasi Naik

या पोस्टला मानसीने 'तुचं आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार' असं कॅप्शन दिले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik