Manasi Naik : जेव्हा मानसी म्हणते मैं एक मामुलीसा खयाल हॅुं...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते

Manasi Naik

मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ , ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती

Manasi Naik

खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली

Manasi Naik

काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरे यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीनं दुजोरा दिला होता

Manasi Naik

मानसी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Manasi Naik

मानसी सतत वेगवेगळे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते

Manasi Naik

मानसीने नुकतेच एक हटके फोटोशुट सोशल मिडीयावर शेअर केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik