'माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही' मानसीचं वक्तव्य चर्चेत

Vaishali Patil

मानसी नाईक

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने अनेक हिट गाण्यांमुळे वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

Mansi Naik | Sakal

वैयक्तिक आयुष्य

काही दिवसांपूर्वी मानसीच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये वादळ आलं.

Mansi Naik Marathi entertainment actress

घटस्फोट

मानसी नाईकने तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यांमुळे चर्चेत आली .

Mansi Naik

आयुष्याबद्दल खुलासा

आता नुकतच तिने एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल आणि लग्नाबाबत भाष्य केलं.

Mansi Naik :

लग्नाबद्दल बोलतांना ती म्हणाली की प्रत्येक मुलीची इच्छा असते की लग्न करावं तिचं देखील कुटूंब असावं अशीच इच्छा मानसीची देखील होती.

Mansi Naik

इच्छा

याच कुटूंबाच्या इच्छेने तिने देखील लग्न केलं मात्र तिच्या आयुष्यात तसं काही घडलं नाही.

mansi naik | esakal

लग्न

फक्त सोशल मीडियावर देखावा करण्यापुरताच लग्न होता त्यामुळे तिला खुप मनस्ताप झाला.

Mansi Naik

आईदेखील व्हायचं होतं

तिला आईदेखील व्हायचं होतं म्हणुन तिने लग्न केलं असं देखील तिने सांगितलं.

Mansi Naik :

ती म्हणाली

मात्र तिचा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही तिचे काही स्वप्न अपुर्ण आहेत. तिला कुटुंब हवं आहे ते स्वप्न ती नक्कीच पूर्ण करेल असं देखील ती म्हणाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mansi Naik : | Esakal