Magalsutra : मंगळसूत्रात दोन वाट्या का असतात?

साक्षी राऊत

मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची माळ व त्याला एक किंवा दोन वाट्या.

Magalsutra

मात्र मंगळसूत्राला दोन वाट्या का असतात माहितीये?

Magalsutra

मंगळसूत्रातील वाट्या अनाहत चक्रावर असल्याने स्त्रीची आत्मिक शक्ती वाढेत. जी नव्या घरी जुळवाजुळव करण्यासाठी फार महत्वाची असते.

Magalsutra

स्त्रिची आत्मिक शक्ती वाढली की तिचा प्रभाव इतरांवर पडतो.

Magalsutra

मान्यतेनुसार ज्या स्त्रिया मंगळसूत्र घालत नाही त्यांच्या घरी कलह जास्त असल्याचे दिसून येते.

Magalsutra

त्यामुळे शास्त्रीय दृष्ट्या स्त्रीने दोन वाट्या असलेले मंगळसूत्र घालावे.

Magalsutra

आत्मिक शक्तीचे बळ स्त्रीला मिळावे म्हणून आपल्या पूर्वजांनी मंगळसूत्रात वाटीची प्रथा निर्माण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Magalsutra