Mangalvar Upay: या राशी आहेत हनुमंताला प्रिय, मंगळवारी करा हे उपाय, कायम बरसेल कृपा

धनश्री भावसार-बगाडे

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी आहेत, ज्यांच्यावर हनुमंताची विशेषकृपा असते असे मानले जाते.

Mangalvar Upay Hanuman Bhakti | esakal

मेष रास

ज्योतिषशास्त्रानुसार हनुमंताच्या प्रिय राशींपैकी एक ही रास आहे. याचा स्वामी मंगळ असून या राशीच्या लोकांवर हनुमंतरायाची सदैव कृपा असते.

Mangalvar Upay | esakal

संपत्तीची कमतरता नसते

या लोकांनी मंगळवारी हनुमंताची आराधना केल्याने यांच्या सर्व अडचणी दूर होतात, संपत्तीचीही कमतरता कधी भासत नाही, असं मानलं जातं.

Mangalvar Upay | esakal

सिंह रास

ही रास सूर्याची म्हणजे सर्व ग्रहांचा राज मानल्या जाणाऱ्या सूर्यदेवाची आहे. त्यांमुळे हनुमंताची विशेष प्रिय रास मानली जाते.

Mangalvar Upay | esakal

संकटांचा सहज सामना

असं मानलं जातं की, या लोकांवर हनुमंताची विशेष कृपा असल्याने हे लोक कोणत्याही संकटाता सहज सामना करू शकतात.

Mangalvar Upay | esakal

वृश्चिक रास

या राशीचा स्वामी मंगळ आहे. या लोकांवर हनुमंताची सदैव कृपा असते असं मानलं जातं.

Mangalvar Upay | esakal

सर्व त्रास दूर होतात

असं म्हणतात, या लोकांचे सर्व त्रास बजरंगबलीच्या कृपेने दूर होतात. यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही.

Mangalvar Upay | esakal

कुंभ रास

ही रासही हनुमंताची प्रिय रास असल्याचं मानलं जातं. या राशीचा स्वामी न्यायदेवता शनिदेव आहे.

Mangalvar Upay | esakal

सर्व कामांत यश

असं म्हणतात, या लोकांना हनुमंताच्या कृपेने सर्व कामांत यश मिळते. सुख, समृद्धी, आनंदाने यांचे जीवन भरून जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangalvar Upay | esakal