Mango Powder : जेवण बनवताना आमचुर पावडर वापरून तर बघा, आहेत अनेक फायदे

सकाळ डिजिटल टीम

आमचुर पावडरमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे आरोग्याची संबंधित अनेक समस्या दूर होतात. चला तर मसाल्याच्या रुपात याचा उपयोग करण्याचे फायदे जाणून घेऊया.

Mango Powder | esakal

लठ्ठपणा कमी करते

आमचुर पावडरमध्ये व्हिटामिन सी आणि फायबरची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामिन सी हा अँटिऑक्सिडंट्सचा मोठा सोर्स आहे. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

Mango Powder

मधुमेहात फायदेदायी

मधुमेहाच्या रूग्णांसाठी आमचुर पावडर एखाद्या रामबाण उपायापेक्षा कमी नाही. आमचुर पावडरमध्ये मॅग्निफिकंट कंपाउंड असतो जो मधुमेहाच्या रूग्णांसाठी फार फायदेदायी आहे.

Mango Powder

डोळ्यांसाठी फायदेदायी

आंब्यामध्ये बिटा कॅरोटिन नावाचा कंपांउंड असतो. जो अँटिऑक्सिंडंट्सने भरपूर असतो. यातील बिटा कॅरोटिन डोळ्यासाठी फार फायद्याचे ठरते.

Mango Powder

पचनशक्ती सुधारते

जेवन पचवण्यासाठी आमचुर पावडर फार महत्वाची भूमिका बजावते.

Mango Powder

अॅनिमियाच्या रूग्णांसाठी फायदेदायी

शरीरातील रेड ब्लड सेल्स कमी झाल्यास अॅनिमियाची समस्या उद्भवते. तेव्हा बॉडीमधील रक्त नियंत्रित ठेवण्यासाठी आमचुर पावडर फायद्याचं ठरते.

Mango Powder

आमचुर पावडरची टेस्टही भारी लागते. तेव्हा हे पावडर तुम्ही विविध वस्तूंमध्ये वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Powder