सर्वसामान्य कारकून ते सेनेचे पहिले मुख्यमंत्री, असा होता जोशींचा राजकीय प्रवास

Chinmay Jagtap

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचे निधन झाले.वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

manohar Joshi | sakal

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्याच्या नांदवी गावात झाला.

manohar Joshi | sakal

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनोहर जोशी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

manohar Joshi | sakal

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्द केली.

manohar Joshi | sakal

मुंबई महानगर पालिकेवर ते २ वेळा नगरसेवकही झाले तर 1976 ते 1977 या काळात मुंबईचे महापौरही राहिले.

manohar Joshi | sakal

1995-99 मध्ये मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1999 ते 2002 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.

manohar Joshi | sakal

शेवटपर्यंत शिवसेनेसाठी त्यांनी आपले जीवन वाहिले. प्रबोधनकार ठाकरे ते आदित्य ठाकरे अशा ठाकरे घराण्याच्या चार पिढ्यांसोबत त्यांनी काम केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

manohar Joshi | sakal