मनोज बाजपेयींना आवडला नाही सुहाना खानचा द आर्चीज, दिला चित्रपटाचा असा रिव्ह्यू

Anuradha Vipat

अभिनय क्षेत्रात पदार्पण

झोया अख्तरचा द आर्चीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Manoj Bajpayee not like Suhana Khan's The Archies

संमिश्र प्रतिसाद

चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही. आर्चीजला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

Manoj Bajpayee not like Suhana Khan's The Archies

चित्रपटाचा रिव्ह्यू

आता मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. हा चित्रपट मला आवडला नसल्याचे त्याने सांगितले आहे.

Manoj Bajpayee not like Suhana Khan's The Archies

द आर्चीजबद्दल...

मनोज बाजपेयीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत द आर्चीजबद्दल बोलले.

Manoj Bajpayee not like Suhana Khan's The Archies

हा चित्रपट आवडला नाही

मनोजने सांगितले की, तो आणि त्याची मुलगी आवा दोघांनाही हा चित्रपट आवडला नाही.

Manoj Bajpayee not like Suhana Khan's The Archies

हे जाणून त्यांना धक्का बसला

मनोज बाजपेयी यांनी सांगितले की, द आर्चीज 50 मिनिटे पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला चित्रपटाबद्दल सांगितले आणि तिलाही तो आवडला नाही हे जाणून त्यांना धक्का बसला.

Manoj Bajpayee not like Suhana Khan's The Archies

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khushi Dubey's new show 'Aankh Michouli',