ऑस्कर लायब्ररीत 'जोरम' ची एन्ट्री, मनोज बाजपेयींनी व्यक्त केला आनंद, म्हणाले...

Anuradha Vipat

'जोरम' हा चित्रपट

मनोज बाजपेयी यांचा 'जोरम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही.

entry of 'Joram' in the Oscar library

सध्या तो चर्चेचा विषय

मात्र आता या चित्रपटाने एक मोठी कामगिरी केल्याने सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे.

entry of 'Joram' in the Oscar library

ऑस्कर लायब्ररीत स्थान

मनोज बाजपेयींच्या चित्रपटाला ऑस्कर लायब्ररीत स्थान मिळाले आहे.

entry of 'Joram' in the Oscar library

मूळ संग्रहात समाविष्ट

'अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस लायब्ररी'ने हा चित्रपट त्याच्या मूळ संग्रहात समाविष्ट केला आहे.

entry of 'Joram' in the Oscar library

ही गोड बातमी...

मनोज बाजपेयी यांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.

entry of 'Joram' in the Oscar library

मी फक्त माझ्या...

अभिनेत्याने सांगितले की ही खूप चांगली बातमी आहे, जी आमच्यापर्यंत आली आहे. मी प्रमाणीकरणासाठी कधीही काम केले नाही. मी फक्त माझ्या आवडीसाठी काम करतो.

entry of 'Joram' in the Oscar library

राखी सावंतला मिळाला नाही अटकपूर्व जामीन, आदिलने केला होता खासगी व्हिडिओ पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakhi Sawant