Manushi Chhillar : विश्व सुंदरीचं ब्लॅक अन् व्हाईट फोटोशुट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

मानुषी छिल्लर २०१७ सालचा विश्व सुंदरी खिताब जिंकल्यानंतर चर्चेत आली

Manushi Chhillar

मानुषी सध्या बॉलीवुडमध्ये आपलं करियर बनवताना दिसत आहे

Manushi Chhillar

मानुषी लवकरच पृथ्वीराज चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे

Manushi Chhillar

या चित्रपटात मानुषीसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे

Manushi Chhillar

 मानुषी मिस वर्ल्ड स्पर्धेत जाण्यापूर्वी एमबीबीएस करत होती

Manushi Chhillar

मानुषीमुळे भारताला 17 वर्षांनंतर मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळाले

Manushi Chhillar

इंस्टाग्रामवर मानुषीचे 5 दशलक्षाहून जास्त फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manushi Chhillar