Manushi Chhillar : मानुषीच्या देखण्या रुपाला नजर नको लागायला...

Anuradha Vipat

साऱ्या विश्वात भारताचं प्रतिनिधीत्व करत मिस वर्ल्ड या सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी मानुषी छिल्लर

Manushi Chhillar

सोशल मीडियावर सक्रिय

मानुषी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Manushi Chhillar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

मानुषी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Manushi Chhillar

लेटेस्ट फोटो

अशातच मानुषीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Manushi Chhillar

फोटो वायरल

मानुषीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Manushi Chhillar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही मानुषीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Manushi Chhillar

हॉट लूक

या फोटोत मानुषी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manushi Chhillar