'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'पूर्वी मानुषीची पुलवामाला भेट, शहीदांना वाहिली श्रद्धांजली

रोहित कणसे

मानुषी छिल्लर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' हा चित्रपट उद्या (१६ फेब्रुवारी) चित्रपटगृहात चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे.

Manushi Chhillar starrer Operation Valentine team visit to Pulwama Memorial Site pay tribute

रिलीजच्या अगोदर मानुषी छिल्लर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' टीम सोबत पोहचली पुलवामाला पोहचल्याचे पाहायला मिळाले.

Manushi Chhillar starrer Operation Valentine team visit to Pulwama Memorial Site pay tribute

पुलवामाला भेट देऊन मानुषी ने येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

Manushi Chhillar starrer Operation Valentine team visit to Pulwama Memorial Site pay tribute

मानुषी छिल्लर 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन' हा आगामी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून या चित्रपटात मानुषी आणि वरुण तेज यांच्या मुख्य भूमिका दिसणार आहेत.

Manushi Chhillar starrer Operation Valentine team visit to Pulwama Memorial Site pay tribute

ऑपरेशन व्हॅलेंटाईनच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असून चाहत्यांमध्ये या चित्रपटासाठी कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Manushi Chhillar starrer Operation Valentine team visit to Pulwama Memorial Site pay tribute

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ऑपरेशन व्हॅलेंटाइनची संपूर्ण टीम ने जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा कॅम्प येथील पुलवामा स्मारक स्थळाला भेट दिली.

Manushi Chhillar starrer Operation Valentine team visit to Pulwama Memorial Site pay tribute

मानुषीच्या ऑपरेशन व्हॅलेंटाईनबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट हवाई दलातील योद्धा आणि त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी केलेल्या अपार जिद्दीची कहाणी आहे.

Manushi Chhillar starrer Operation Valentine team visit to Pulwama Memorial Site pay tribute

मानुषी ऑपरेशन व्हॅलेंटाईन हा चित्रपट दिग्दर्शक शक्ती प्रताप सिंग हाडा यांनी दिग्दर्शित केला असून वरुण तेज सोबत मानुषी छिल्लरची केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Manushi Chhillar starrer Operation Valentine team visit to Pulwama Memorial Site pay tribute

लाल छडी मैदान खडी! सारा तेंडुलकरने शेअर केले नवे फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा