बॉलिवूडमध्ये सिक्का चालेना मानुषी वळाली टॉलिवूडकडं!

Vaishali Patil

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड आणि फॅशन आयकॉन म्हणून ओळखली तर जाते.

Actress Manushi Chhillar

अल्पावधितच तिने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान मिळवले आहे.

Manushi Chhillar | Esakal

ती नुकतीच विकी कौशलच्या द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटात दिसली होती.

Actress Manushi Chhillar

आता मानुषी तेलगू चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Manushi Chhillar

मानुषी वरुण तेज सोबत "ऑपरेशन व्हॅलेंटाईन" या बहुप्रतिक्षित चित्रपटातूनत तेलगू सिनेमात पदार्पण करणार आहे.

Actress Manushi Chhillar

शक्ती प्रताप हांडा दिग्दर्शित हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Actress Manushi Chhillar

या चित्रपटात मानुषी वायुसेनेमध्ये रडार कंट्रोलरच्या भूमिकेत दिसणार आहे तर वरुण तेज पायलटची भुमिका साकारणार आहे.

Manushi Chhillar

मानुषीचे चाहते तिच्या आगामी "ऑपरेशन व्हॅलेंटाईन" चित्रपटासाठी उत्सुक आहे.

Manushi Chhillar

मानुषीने अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र तिचे दोन्ही सिनेमे काही खास कमाल करु शकले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manushi Chhillar | esakal