बडे मियाँ छोटे मियाँ आणि ऑपरेशन व्हॅलेंटाईनच खास सेलिब्रेशन करताना दिसली मानुषी छिल्लर

Anuradha Vipat

मानुषी छिल्लर

आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यापासून ते मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवण्यापर्यंत मानुषी छिल्लरने खूप मोठा पल्ला गाठला आहे.

Manushi Chhillar

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मानुषी छिल्लरचे बडे मियाँ छोटे मियाँ आणि ऑपरेशन व्हॅलेंटाईन हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत

Manushi Chhillar

खास सेलिब्रेशन

मानुषीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती या दोन चित्रपटांचं खास सेलिब्रेशन करताना दिसत आहे

Manushi Chhillar

स्क्रीन शेअर

मानुषी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत बडे मियाँ छोटे मियाँमध्ये स्क्रीन शेअर करणार आहे

Manushi Chhillar

चित्रपट रिलीज

या वर्षीच्या ईद ला बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट रिलीज होणार आहे

Manushi Chhillar

ऑपरेशन व्हॅलेंटाइन

तर दुसरीकडे 1 मार्च 2024 ला ऑपरेशन व्हॅलेंटाइनमध्ये मानुषी वरुण तेज सोबत झळकणार आहे.

Manushi Chhillar

अशा आजारात अंडी खात असाल तर सावधान !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating eggs