द ग्रेट इंडियन फॅमिली मध्ये मानुषी छिल्लरची अनोखी छाप

Anuradha Vipat

मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लर फॅशन आणि मिस वर्ल्डचा किताब पटकावलेली एक अभिनेत्री आहे.

Manushi Chhillar

चित्रपटात ती झळकणार

बॉलीवूड अभिनेत्री आणि मिस वर्ल्डने तिच्या अभिनय कारकिर्दीत एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले ते म्हणजे " द ग्रेट इंडियन फॅमिली " विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित चित्रपटात ती झळकणार आहे.

Manushi Chhillar

विक्की कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार

या बहुप्रतिक्षित सिनेमॅटिक चित्रपटात ती विक्की कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Manushi Chhillar

प्रेक्षक उत्सुक

या दोन कलाकारांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली आहे. ही जोडी रुपेरी पडद्यावर कशी दिसणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Manushi Chhillar

उल्लेखनिय भूमिका

मानुषीने सम्राट पृथ्वीराज सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असताना द ग्रेट इंडियन फॅमिली मधील तिची भूमिका उल्लेखनिय आहे

Manushi Chhillar

अनेक नवे प्रोजेक्ट

" द ग्रेट इंडियन फॅमिली " मध्‍ये मन जिंकल्‍यानंतर तिच्याकडे अनेक नवे प्रोजेक्ट आहेत.

Manushi Chhillar

अनेक भूमिका

तेहरान ते ऑपरेशन व्हॅलेंटाईन पर्यंत ती अनेक भूमिकामध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manushi Chhillar