मानुषीचं तेलगू चित्रपट सृष्टीत पदार्पण

Anuradha Vipat

तेलगूमध्ये पदार्पण

ऑपरेशन व्हॅलेंटाईन” या बहुप्रतिक्षित चित्रपटातून तेलगूमध्ये पदार्पण करण्यासाठी मानुषी सज्ज झाली आहे.

Manushi's debut in Telugu film

शक्ती प्रताप हांडा

शक्ती प्रताप हांडा दिग्दर्शित हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Manushi's debut in Telugu film

रोमांचकारी कथा

हा चित्रपट खऱ्या घटनांनी प्रेरित एक रोमांचकारी कथा आहे

Manushi's debut in Telugu film

रिलीजची तारीख

रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” बद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Manushi's debut in Telugu film

आतुरतेने वाट

चाहते मानुषी छिल्लरच्या अभिनयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Manushi's debut in Telugu film

मिस वर्ल्ड

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड आणि फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manushi's debut in Telugu film