मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

priyanka kulkarni

मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान सध्या सुरु आहे.

कलाकार

विविध कलाकार देखील त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत.

स्पृहा जोशी

अभिनेत्री स्पृहा जोशीनं देखील तिचा मतदानाचा हक्क बजावला आहे.

प्रशांत दामले

अभिनेत्री प्रशांत दामले यांनी मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करुन त्यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

पुष्कर श्रोत्री

अभिनेता पुष्कर श्रोत्री देखील मतदान केलं आहे.

मिलिंद गुणाजी

मिलिंद गुणाजी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

स्वप्निल जोशी

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशीनं देखील मतदान केलं आहे.

मिलिंद गवळी

"आई कुठे काय करते" या मराठी मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील अंधेरी मध्ये असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

समीर चौघुले

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुलेनं मतदान केलं आहे.

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.

सलमान खानच्या आई-वडिलांनी बजावला मतदानाचा हक्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.