Shriya Pilgaonkar : सचिनच्या लेकीचा हॉट अवतार पाहिला का?

सकाळ डिजिटल टीम

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकरची लेक श्रिया पिळगावककर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते.

Shriya Pilgaonkar | sakal

श्रिया आई वडिलांच्याच मार्गाने जात अभिनय क्षेत्रात उतरली.

Shriya Pilgaonkar | sakal

सचिन आणि सुप्रियाला लोकांनी जितके प्रेम दिले तितकंच प्रेम श्रियालाही चाहत्यांकडून मिळतं.

Shriya Pilgaonkar | sakal

श्रियाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Shriya Pilgaonkar | sakal

अशात तिचा हॉट अन् बोल्ड लूक चे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shriya Pilgaonkar | sakal

या फोटोंवर नेटकरीही कौतुकाचा वर्षाव करताहेत.

Shriya Pilgaonkar | sakal

वडिलांनीची दिग्दर्शित केलेल्या 'एकुलती एक' या सिनेमातून श्रियाने पदार्पण केले होते.

Shriya Pilgaonkar | sakal

त्यानंतर तिने मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपट, वेब सीरिज, नाटकं यामध्ये काम केले आहे.

Shriya Pilgaonkar | sakal

दरम्यान अनेक ब्रँड्सच्या जाहिरातही श्रिया दिसून आली होती.

Shriya Pilgaonkar | sakal

श्रियाच्या अभिनयाचं नेहमी सर्व स्तरातून कौतुक केलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shriya Pilgaonkar | sakal