Saurabh Gokhale आता सैनिकाच्या भूमिकेत

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता सौरभ गोखलेने रंगभूमीबरोबरच मालिका आणि हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे

Saurabh Gokhale | esakal

रसिकांना आनंद देणार

प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा जपत रसिकांना मनमुराद आनंद देणारा

Saurabh Gokhale | esakal

‘रफ अँड टफ’

अभिनेता आता एका जिगरबाज सैनिकाच्या ‘रफ अँड टफ’ भूमिकेत दिसणार आहे

Saurabh Gokhale | esakal

‘फौजी’

या मराठी चित्रपटात तो सैनिकाची भूमिका साकारणार आहे

Saurabh Gokhale | esakal

सौरभचा नवा लूक

कमांडोच्या वेशातील सौरभचा नवा लूक आता नुकताच समोर आला आहे.

Saurabh Gokhale | esakal

सैनिकाची प्रशिक्षण घेत आहे

सैनिकाची भूमिका साकारण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण सध्या घेत आहे

Saurabh Gokhale | esakal

आनंददायी-आव्हानात्मक

अभिनेत्यासाठी आनंददायी व तितकेच आव्हानात्मक आहे'

Saurabh Gokhale | esakal

चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Gokhale | esakal