Nene Wada: सातार्‍यातील नेने वाडा आता आठवणीतच उरणार.....

सकाळ डिजिटल टीम

शशांक हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो.

Shashank Ketkar | esakal

होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ अशा काही मालिका आणि चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर.

Shashank Ketkar | esakal

एक लक्षवेधी पोस्ट

नुकतीच शशांकने एक लक्षवेधी पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Shashank Ketkar | esakal

नेने वाडा

शशांकने साताऱ्यातील नेने वाड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Shashank Ketkar | esakal

काही महिन्यांतच पडणार वाडा

काही महिन्यांत हा वाडा पाडला जाईल आणि तिथे एका घराऐवजी, अनेक घरांची सात-आठ मजली इमारत उभी राहतील.

Shashank Ketkar | esakal

वाडा फक्त आठवणीतच शिल्लक राहील

आता हा वाडा फक्त काही फोटोस आणि आठवणीतच शिल्लक राहील

Shashank Ketkar | esakal

शशांकच्या पोस्टवर चाहत्याने अनेक कमेंट केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashank Ketkar | esakal