Sudesh
हॉलिवूडमधील मार्व्हल आणि डीसीचे सुपरहीरो सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, जर मराठी कलाकारांनी या हीरोंच्या भूमिका करायच्या ठरवल्या, तर ते कसे दिसतील?
एका एआय आर्टिस्टने हीच कल्पना करून, हे फोटो तयार केले आहेत. रँडम पराग (random.parag) या इन्स्टाग्राम हँडलवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत
डीसीमधील वंडर वुमनच्या भूमिकेत सई ताम्हणकर अगदीच आकर्षक दिसत आहे.
या फोटोमध्ये अभिनेता सुबोध भावे हा कॅप्टन अमेरिकाच्या भूमिकेत दिसत आहे.
आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला सिद्धार्थ हा चक्क सुपरमॅन झाला आहे.
मार्व्हलच्या अव्हेंजर्समधील थॉरच्या भूमिकेत वैभव तत्ववादी अगदी फिट दिसत आहे.
आपल्या कडक अभिनयासाठी ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित ही ब्लॅक विडोच्या भूमिकेत अगदी परफेक्ट वाटत आहे.
कॅप्टन मार्व्हलच्या लुकमध्ये प्रिया बापट अगदीच आकर्षक वाटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.