Amruta Khanvilkar : चंद्रा दिसायची लहानपणी क्युट परी, फोटो पाहून...

निकिता जंगले

अमृता खानविलकर ही सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar | Sakal

चंद्रा या गाण्यामुळे ती मागील काही काळापासून चांगलीच चर्चेत आहे. त्यामुळे प्रेमाने लोक तिला चंद्रा म्हणतात.

Amruta Khanvilkar | Sakal

अमृताचे लहानपणीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Amruta Khanvilkar | Sakal

या फोटोंमध्ये अमृता खूप क्युट दिसतेय.

Amruta Khanvilkar | Sakal

एखाद्या परीसारखी अमृता गोंडस दिसतेय.

Amruta Khanvilkar | Sakal

अमृताला लहानपणापासून डान्सची आवड होती. त्यामुळेच आज ती एका उत्तम अभिनेत्रीसह एक उत्तम डान्सरही आहे.

Amruta Khanvilkar | Sakal

अमृताचे हे लहानपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

Amruta Khanvilkar | Sakal

नेटकरी या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Amruta Khanvilkar | Sakal

अमृता ही तिच्या कामप्रती खूप जिद्दी आहे. त्यामुळेच तिने अल्पावधीतच नाव कमावले.

Amruta Khanvilkar | Sakal

मराठी चित्रपटाशिवाय ती हिन्ही चित्रपट, वेब सिरीज, हिन्दी रिअॅलिटी शोमध्येही ती दिसून आली.

Amruta Khanvilkar

ती सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करत असते. तिच्या फोटोवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | Sakal