'चंद्राचा' हा स्पेशल नवरात्री लूक एकदा बघाच!

Monika Lonkar –Kumbhar

अभिनेत्री अमृता खानविलकर

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर.

मनमोहक अमृता

अमृता विविध आऊटफीट्समध्ये फोटोशूट करत असते. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना भुरळ घालतो.

अप्रतिम नृत्यांगना

'चंद्रमुखी' फेम अमृता नृत्यकलेत तितकीच निपुण आहे. ती अप्रतिम डान्स करते.

कूल अमृता

अमृता तिच्या प्रत्येक लूकला वेगळा टच देण्याचा प्रयत्न करते.

नजाकत

या फोटोमध्ये अमृताने लाल पेहराव केला आहे. ही लाल चुनर तिच्या लूकला चारचॉंद लावत आहे.

ऑरेंज क्वीन

या ऑरेंज लूकमध्ये अमृताचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळत आहे.

नवरात्री स्पेशल

या गुलाबी लेहेंग्यात अमृताने नवरात्री स्पेशल लूक केल्याचे दिसत आहे. नुकतेच तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गुलाबी अंदाज

अमृताने गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला लेहेंगा परिधान केला आहे. या लूकमध्ये तिचा गुलाबी अंदाज पहायला मिळतोयं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.