Ketaki Mategaokar : केतकीचे फोटो पाहून तुम्हालाही आठवेल पहिलं प्रेम

सकाळ डिजिटल टीम

केतकी एक उत्तम सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह गायिका सुद्धा आहे.

Ketaki Mategaokar | sakal

नागपूरात जन्मलेली केतकी ही सुप्रसिद्ध गायक पराग आणि गायिका सुवर्णा माटेगावकर यांची लेक आहे.

Ketaki Mategaokar | sakal

तिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.

Ketaki Mategaokar | sakal

शाळा, तानी, रंगकर्मी, टाईमपास, फुंतरू, इश्कवाला लव्ह, फोटोकॉपी, भातुकली, काकस्पर्श आनंदी गोपाळ सारख्या अनेक चित्रपटात तिने काम केले.

Ketaki Mategaokar | sakal

तिच्या आवाजासोबत तिच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी उचलून धरले.

Ketaki Mategaokar | sakal

केतकी माटेगावकरने अभिनय आणि गायन अशा दोन्हीही क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. 

Ketaki Mategaokar | sakal

तरुणांमध्येही तिची प्रचंड मोठी क्रेझ आहे.

Ketaki Mategaokar | sakal

ती सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.

Ketaki Mategaokar | sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketaki Mategaokar | sakal