भावाच्या निधनाच्या दुःखातून सावरून अपूर्वाची नवी मालिका Apurva Nemlekar

Devendra Jadhav

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

apurva nemlekar | Instagram

बिग बॉस मराठी ४

बिग बॉस मराठी ४ मुळे अपूर्वा लोकप्रिय झाली

apurva nemlekar | Instagram

अपूर्वाचा भाऊ

अपूर्वाच्या भावाचं काहीच दिवसांपुर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं

apurva nemlekar | Instagram

अपूर्वाचं कुटूंब

अपूर्वाच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय

apurva nemlekar | Instagram

अपूर्वाचं कमबॅक

आता भावाच्या निधनाच्या दुःखात सावरून अपूर्वा मराठी मालिकेत कमबॅक करतेय

apurva nemlekar | Instagram

सुंदरी

अपूर्वा सुंदरी मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला येतेय

apurva nemlekar | Instagram

अपूर्वाचे फॅन

अपूर्वाच्या चाहत्यांना यामुळे आनंद झालाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

apurva nemlekar | Instagram