'Ashvini Mahangade'ची रोमँटिक पोस्ट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अश्विनीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Ashvini and Nilesh | esakal

तिने केला खुलासा

अश्विनी महांगडेने काही महिन्यांपूर्वीच तिच्या रिलेशनशिपचा खुलासा केला आहे.

Ashvini and Nilesh | esakal

अश्विनीचा बॉयफ्रेंड

तिने बॉयफ्रेंडबद्दल प्रेमभावना व्यक्त केल्या.

Ashvini and Nilesh | esakal

कमेंट्सचा वर्षाव

व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

Ashvini and Nilesh | esakal

प्रेम भावनेत कैद

अश्विनीने कॅप्शन दिलीय, ‘प्रेम या शब्दाला एका भावनेत कैद नाही करता येणार.

Ashvini and Nilesh | esakal

लुक

अश्विनीचा नादखुळा लुक

Ashvini and Nilesh | esakal

अश्विनीचा बॉयफ्रेंडला घेऊन चाहत्यांची अजून उत्सुकता वाढली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashvini and Nilesh | esakal