Girija Oak : खूप दिवसांनंतर चित्रपट येतोय, नवराही खूश झाला

सकाळ डिजिटल टीम

गिरीजा ओक

मराठी अभिनेत्री गिरीजा ओक शाहरुख खानसोबत 'जवान' सिनेमामध्ये दिसणार आहे

Girija Oak

जवान

गिरीजाने 'जवान'चा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला होता

Girija Oak

सुहृदय गोडबोले

त्यावर तिचा नवरा सुहृदय गोडबोलेने पोस्ट केली होती

Girija Oak

अभिमान

त्यात त्याने, "अनेक दिवसांपासून जे लोक मला विचारत आहेत की गिरीजा सध्या काय करतेय त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. मला तुझा अभिमान आहे."

Girija Oak

सोशल मीडिया

अशी पोस्ट सुहृदय गोडबोलेने सोशल मीडियामध्ये केली होती

Girija Oak

फिल्म

गिरीजाने, "दोन वर्षांच्या मेहनतीनंतर माझी फिल्म, आपली फिल्म अखेर थिएटर्समध्ये रिलीज होत आहे." अशी पोस्ट केली होती

Girija Oak

मराठमोळी

गिरीजा अस्सल मराठमोळी अभिनेत्री आहे

Girija Oak

शाहरुख

ती शाहरुखसोबत मोठ्या स्क्रिनवर दिसणार असल्याने चाहत्यांना उत्सुकता लागली आहे

Girija Oak

सिनेमा

7 सप्टेंबर 2023 रोजी शाहरुख आणि गिरीजाचा सिनेमा रीलीज होणार आहे

Girija Oak

व्हायरल

गिरीजाचे जुने फोटो चाहत्यांनी आज व्हायरल केले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Oak