रुपेश नामदास
'पुढचं पाऊल' या मालिकेतील कल्याणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने जुई गडकरी हिने मराठी सृष्टीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'बिग बॉस मराठी'तून घराघरात पोहोचलेली जुई गडकरीचं अभिनेत्री म्हणून नेहमीच कौतुक होतं.
जुई गेल्या काही वर्षांपासून एका गंभीर आजाराशी लढत होते. तिने ही माहिती फेसबूक पोस्ट करू दिली होती.
स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला ‘ठरलं तर मग’ मालिकेतून भेटीला आली आहे.
जुई गडकरी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे.
खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असणार आहे.
पुढचं पाऊल मालिकेतल्या कल्याणीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.