Ketaki Mategaonkar: ‘अंकुश’ चित्रपटात झळकणार केतकी माटेगावकर...!

सकाळ डिजिटल टीम

‘अंकुश’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Ketaki Mategaonkar | esakal

प्रमुख भूमिका

गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकरची प्रमुख भूमिका असणार आहे.

Ketaki Mategaonkar | esakal

प्रदर्शित

अभिनेत्री केतकी माटेगावकरचा चित्रपटातील लुक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Ketaki Mategaonkar | esakal

चित्रपटाची कथा

चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून पटकथा व संवाद निशांत धापसे आणि नामदेव मुरकुटे यांचे आहेत.

Ketaki Mategaonkar | esakal

दिग्गज संगीतकार

मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार-महेश या सिनेमाचे संगीत करत आहेत.

Ketaki Mategaonkar | esakal

अभिनय

केतकी माटेगावकर गाण्याची आवड जोपासत अभिनयालाही जपत आहे.

Ketaki Mategaonkar | esakal

आगामी ‘अंकुश’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketaki Mategaonkar | esakal