Sandip Kapde
अभिनेत्री माधवी नेमकरने 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील शालिनीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले
माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना घायाळ करते
नेहमी साडीत दिसणाऱ्या माधवीनं बोल्ड फोटो शेअर केले आहेत
माधवी फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे
मोकळे केस आणि गुलाबी ड्रेसमध्ये माधवी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
माधवीचा फोटो चाहता वर्ग आहे
माधवी सोशल मीडियावर सक्रिय असते
माधीव नैसर्गिक अभिनयाची राणी आहे. तिच्या अभिनयामध्ये अतिशोक्ती नसते
माधवी निमकर हा मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेला चेहरा
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या स्टार प्रवाहवरील मालिकेतून माधीव घराघरात पोहोचली आहे.
ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये देखील पहिल्या दहा मालिकांमध्ये असते.
खलनायिका साकारणारी 'शालिनी वहिनी' प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस आली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या माधवी नीमकरचं अनेकदा कौतुक झालं आहे.
माधवीने दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज' या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
'पावनखिंड' चित्रपटात देखील माधवीने भूमिका केली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.