सकाळ डिजिटल टीम
मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे
नवऱ्यापासून घटस्फोट झाल्यानंतर ती कोसळली होती
परंतु आता ती सावरत आहे. तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत
मानसी मुळची पुण्याची. पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने विज्ञान शाखेची पदवी घेतली
३ फेब्रुवारी १९८७ ही मानसीची जन्मतारीख. मानसी सध्या ३७ वर्षांची आहे
मानसीचा बॉयफ्रेंड इथला तिथला नसून थेट पॅरिसमधला आहे
तिच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिस्मतराव असं आहे
एप्रिल महिन्यामध्ये तिने बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केला होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.