अभिनेत्री मिताली मयेकरची बालीमध्ये भटकंती

Monika Lonkar –Kumbhar

मिताली मयेकर

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकर.

Mitali Mayekar

फिरण्याची आवड

मिताली मयेकरला अभिनया व्यतिरिक्त फिरण्याची प्रचंड आवड आहे. ती सतत फिरायला जात असते.

Mitali Mayekar

बीच लूक

मागील काही दिवसांपूर्वी मिताली बालीला फिरायला गेली होती, तेव्हा तिने हा बीचबेबी लूक केला होता.

Mitali Mayekar

बाली

मितालीने नुकतेच बालीचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Mitali Mayekar

बालीची भटकंती

बालीच्या भटकंतीचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Mitali Mayekar

मनाने तिथेच

बालीचे हे सुंदर फोटो शेअर करताना मितालीने कॅप्शन देत म्हटलयं की, मी मनाने अजून बालीमध्येच आहे.

Mitali Mayekar

फोटोंची चर्चा

मितालीच्या या बाली ट्रीपच्या फोटोंची सोशल मीडियावर भलतीच चर्चा होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mitali Mayekar