मिताली मयेकरची बालीमध्ये भटकंती

Monika Lonkar –Kumbhar

मिताली मयेकर

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकर.

Mitali Mayekar

सोबर लूक

या गुलाबी रंगाच्या सिंपल साडीमध्ये मितालीचा सोबर लूक दिसून येत आहे. मिनिमल मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Mitali Mayekar

भटकंती

मितालीला अभिनया व्यतिरिक्त विविध ठिकाणी फिरायला प्रचंड आवडते. तिच्या भटकंतीमुळे ती नेहमी चर्चेत असते.

Mitali Mayekar

बीच बेबी

मितालीने या सुमद्रकिनाऱ्यावर मस्त रेड कलरच्या वनपीसमध्ये कूल बीच बेबी दिसत आहे.

Mitali Mayekar

बाली

नुकतेच मितालीने तिच्या बाली ट्रीपचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Mitali Mayekar

वेस्टर्न लूक

या वेस्टर्न आऊटफीटमध्ये मिताली ग्लॅमरस दिसत आहे. मोकळे केस आणि सिंपल मेकअप करत तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Mitali Mayekar

फोटोंची चर्चा

मितालीच्या प्रत्येक ट्रीपची आणि तिच्या फोटोशूटची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. चाहत्यांची तिच्या पारंपारीक आणि वेस्टर्न लूकला नेहमीच पसंती असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mitali Mayekar