मृण्मयीचं निखळ सौंदर्य Mrunmayee Deshpande

रुपेश नामदास

मृण्मयी देशपांडे ही एक उत्तम अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande | esakal

मृण्मयी जितकी सुंदर दिसते तितकीच सुंदर ती नाचतेसुद्धा.

Mrunmayee Deshpande | esakal

मृण्मयीने 2008 मध्ये आलेल्या हमने जीना सीख लिया या हिंदी सिनेमातून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरूवात केली.

Mrunmayee Deshpande | esakal

तिने झी मराठीच्या कुंकू या मालिकेतून तिने पुन्हा मालिकेत काम केले.

Mrunmayee Deshpande | esakal

मृण्मयीची पहिली मालिका होती अग्निहोत्र जी स्टार प्रवाह या चॅनलवर प्रसारित व्हायची.

Mrunmayee Deshpande | esakal

मृण्मयीचं सौंदर्य खुपच मधाळ आहे.

Mrunmayee Deshpande | esakal

मृण्मयीने कलर्स मराठीच्या कॉमेडीची बुलेट ट्रेन या कॉमेडी शोचं सूत्रसंचालन केलं.

Mrunmayee Deshpande | esakal

त्यानंतर झी मराठीच्या सा रे ग म प चं तीने सूत्रसंचालन केल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunmayee Deshpande | esakal