Neha Pendse : पतीसोबत कुठं गेलीय नेहा?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आज सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

Neha Pendse

तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत

Neha Pendse

नेहा सध्या नवऱ्यासोबत परदेशात मजामस्ती करतेय

पती शार्दूल बियाससोबत तिने फोटोशूट केलंय

Neha Pendse

या फोटोंना नेहाने थायलंड असं टॅग केलं आहे

ती थायलंडमध्ये मस्त एन्जॉय करत आहे

Neha Pendse

नेहाला वैयक्तिक आयुष्यासाठी खूप ट्रोल केले जाते

नेहाने शार्दूल सिंग बियासशी लग्न केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला

कारण शार्दूल बियासचा आधीच दोनदा घटस्फोट झालेला आहे

शार्दूलला पहिल्या पत्नींपासून दोन मुलं आहेत

नेहाने पती शार्दूलसोबत नरिमन पॉईंट ते नायगाव चक्क हेलिकॉप्टरने प्रवास केला होता

'बिग बॉस 12'ची स्पर्धक असलेल्या नेहानं वयाच्या दहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Pendse