वयानुसार प्राजक्ताचं सौंदर्य अजूनच खुलतंय! Prajaktta Mali

रुपेश नामदास

तरुणांचे क्रश असलेली प्राजक्ताच्या फॅन पेजवर फोटो अपलोड केले आहेत.

Prajaktta Mali | esakal

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात प्राजक्ता ओळखली जावू लागली.

Prajaktta Mali | esakal

मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करुन पुढे आलेली प्राजक्ता माळी हायजत्राचे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसली.

Prajaktta Mali | esakal

प्राजक्ताचा लूक, बोलण्याची स्टाइल यामुळे ती तरुणांचा क्रश बनली आहे.

Prajaktta Mali | esakal

 तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली प्राजक्ता मुळची पुणेकर आहे. 

Prajaktta Mali | esakal

प्राजक्ताने अभिनय, नृत्य, मॉडेलिंग, अॅंकरिंग अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.

Prajaktta Mali | esakal

प्राजक्ताने 'तांदळा- एक मुखवटा' या सिनेमातून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.

Prajaktta Mali | esakal

लॉकडाऊनच्या काळात सर्वकाही ठप्प असताना ती सोशल मीडियाच्या माध्यमातून योगा टिप्स देत होती. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajaktta Mali | esakal