Prajakta Mali : लहानपणीची क्युट प्राजक्ता पाहली का? फोटो पाहून...

निकिता जंगले

प्राजक्ता ही एक नावाजलेली मराठी अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | sakal

सध्या तिचे काही लहानपणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Prajakta Mali | sakal

या बालपणीचे फोटोमध्ये प्राजक्ता खूप क्युट दिसतेय.

Prajakta Mali | sakal

काही फोटोंमध्ये तिच्यासोबत तिचा भाऊ सुद्धा आहे.

Prajakta Mali | sakal

सध्या कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या प्राजक्ताने तिचे बालपण पुण्यात घालवले.

Prajakta Mali | sakal

पुण्यात तिच्या बालपणीच्या बऱ्याच आठवणी आहे.

Prajakta Mali | sakal

ती अनेकदा बालपणीचे फोटो शेअर करत असते

Prajakta Mali | sakal

सध्या मोस्ट डिमांडीग मराठी अभिनेत्रीच्या लिस्टमध्ये ती टॉपवर आहे. त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्यास तिच्या चाहत्यांना नेहमी आवडते.

Prajakta Mali | sakal

तिचे बालपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करताहेत.

Prajakta Mali | sakal

प्राजक्ता अभिनेत्रीशिवाय एक उत्तम डान्सरही आहे.

Prajakta Mali | sakal

तिने टिव्ही मालिका, मराठी चित्रपट, नाटकांमध्येही काम केले आहे. टिव्ही होस्ट म्हणूनही तिची ओळख आहे.

Prajakta Mali | sakal

प्राजक्ताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे जो तिच्या प्रत्येक फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | sakal