जस्ट लूकिंग लाईक अ वॉव!

Monika Lonkar –Kumbhar

प्राजक्ता माळी

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी

Prajakta Mali

ब्लॅक ब्युटी

या ब्लॅक कलरच्या आऊटफीटमध्ये प्राजक्ताची हेअरस्टाईल भलताच भाव खाऊन जातेयं.

Prajakta Mali

गुलाबी पैठणी

या गुलाबी रंगाच्या पैठणीवर प्राजक्ताने पारंपारिक दागिने आणि हेअरस्टाईल करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Prajakta Mali

नवे फोटोशूट

प्राजक्ताने या लालं रंगाच्या बनारसी साडीत नुकतेच फोटोशूट केले आहे. या साडीवर तिने मिनिमल लूक कॅरी केला आहे.

Prajakta Mali

महाराष्ट्रीयन साज

या साडीवर प्राजक्ताने महाराष्ट्रीयन पद्धतीची ज्वेलरी कॅरी केली आहे. चिंचपेटी, तन्मणी आणि कानातील झुबे अशी स्टेटमेंट ज्वेलरी तिने घातली आहे.

Prajakta Mali

मनमोहक अंदाज

या नॉर्थ इंडियन बनारसी साडीत प्राजक्ताचा मनमोहक अंदाज दिसून येत आहे.

Prajakta Mali

फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या या फोटोंची चर्चा होताना पहायला मिळत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक कमालीचा आवडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali