प्रार्थना बेहेरेचा 'हा' दिलखुलास अंदाज एकदा बघाच!

Monika Lonkar –Kumbhar

प्रार्थना बेहेरे

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे.

Prarthana Behere

मराठमोळा अंदाज

या मराठमोळ्या पारंपारीक नवारी साडीमध्ये प्रार्थना खूपच गोड दिसत आहे. या साडीवरील साजेशी ज्वेलरी आणि तिचा मेकअप लूक लक्ष वेधून घेत आहे.

Prarthana Behere

मनमोहक अंदाज

या पिवळ्या रंगाच्या फ्लोरल साडीमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसतेयं.

Prarthana Behere

उफ ये नजर

या पैठणी लूकमध्ये प्रार्थनाचा लूक खूपच खुलून आला आहे. तिचा मिनिमल मेकअप आणि नाकातील नथ लक्ष वेधून घेत आहे.

Prarthana Behere

फोटोशूट

प्रार्थनाने नुकतेच या पिवळ्या रंगाच्या फ्लोरल साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

Prarthana Behere

ज्वेलरी लूक

तिने या साडीवर कॅरी केलेली ज्वेलरी खूपच हटके आहे. खास करून तिचे झुमके तिच्या लूकला चारचॉंद लावत आहेत.

Prarthana Behere

फोटोंची चर्चा

प्रार्थनाने शेअर केलेल्या या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर होताना पहायला मिळत आहे. प्रार्थनाचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prarthana Behere