अभिनेत्री प्रिया मराठेच्या गाजलेल्या मालिका

Monika Lonkar –Kumbhar

प्रिया मराठे

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे. प्रियाने अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

Priya marathe

या सुखांनो या

प्रिया मराठेने २००५ मध्ये 'या सुखांनो या' या गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

Priya marathe

तू तिथे मी

'तू तिथे मी' या गाजलेल्या मालिकेतून प्रियाने पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रचंड गाजली होती.

Priya marathe

स्वराज्य रक्षक संभाजी

या गाजलेल्या मालिकेत प्रियाने गोदावरी ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते.

Priya marathe

येऊ कशी कशी मी नांदायला

या गाजलेल्या मालिकेत प्रियाने मैथिलीची सकारात्मक भूमिका साकारली होती.

Priya marathe

पवित्र रिश्ता

या गाजलेल्या हिंदी मालिकेत प्रियाने अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे नाव वर्षा असे होते.

Priya marathe

तुझेच मी गीत गात आहे

प्रियाची ही आणखी एक गाजलेली मालिका आहे. या मालिकेत प्रियाने मोनिकाची भूमिका साकारली होती. मागील काही दिवसांपूर्वीच काही कारणांमुळे प्रियाने ही मालिका सोडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya marathe