रिंकूचे पिवळ्या साडीतले निखळ सौंदर्य!

Monika Lonkar –Kumbhar

रिंकू राजगुरू

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू.

Rinku rajguru

झिम्मा २ लूक

आर्ची अर्थात रिंकू राजगुरू लवकरच 'झिम्मा २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा या सिनेमातील लूक शेअर करण्यात आला.

Rinku rajguru

कॉफी मूड

ब्लू कलरच्या स्ट्राईप्ड जॅकेटमध्ये रिंकूचा कूल लूक दिसून येत आहे.

Rinku rajguru

पिवळ्या साडीतला लूक

झिम्मा २ या सिनेमाच्या प्रमोशनला नुकतीच सुरूवात झाली आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रिंकूने तयारी सुरू केली आहे.

Rinku rajguru

सोबर लूक

या पिवळ्या साडीतले फोटो रिंकूने नुकतेच शेअर केले आहेत. या साडीत रिंकू फारच सुंदर दिसत आहे. तिने या साडीवर मोत्यांचा चोकर आणि केसांची अंबाडा हेअरस्टाईल कॅरी केली आहे.

Rinku rajguru

पारंपारिक अंदाज

या गुलाबी रंगाच्या साडीत रिंकूचा पारंपारिक अंदाज दिसून येत आहे. या साडीवर तिने पारंपारिक दागिने आणि नाकात नथ घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Rinku rajguru

फोटोंची चर्चा

रिंकूच्या या पिवळ्या साडीतील फोटोंची चर्चा सोशल मीडियावर होताना पहायला मिळत आहे. चाहत्यांना तिचा हा पिवळ्या साडीतला लूक खूपच आवडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku rajguru