Sunday आहे तर पोटभर जेवायचं अन् निवांत हिंडायचं Sai Tamhankar

Vaishali Patil

अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठी सेबतच बॉलिवूडमध्येही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

Sai Tamhankar

तिने अनेक चित्रपटातुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

Sai Tamhankar

तिने अनेक नावाजलेले पुरस्कार तिने पटकावले आहेत ज्यात ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ या मानाच्या पुरस्काराचाही सामावेश आहे.

Sai Tamhankar

रुपेरी पडद्यावर ती साकारत असलेल्या भूमिकांचं विशेष कौतुकही होताना दिसतं..

sai tamhankar

भूमिकांमुळे तसेच कामामुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचं खासगी आयुष्यातही तितकीच चर्चेत असते. तिचं रिलेशनशिप, अफेअर, लग्न याबाबत यापूर्वीही अनेक चर्चा रंगल्या आहेत.

sai tamhankar

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते. 

Sai Tamhankar | Esakal

ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमी काही ना काही पोस्ट करते. सई कायमच चाहत्यांना मोहित केलेलं आहे. 

Sai Tamhankar | Esakal

सई तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Tamhankar | Sakal