पैठणी साडी, नाकात नथनी! सायलीचा मराठमोळा श्रृंगार

रुपेश नामदास

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्यामुळे अभिनेत्री सायली संजीवने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

sayali sanjeev | esakal

सायलीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

sayali sanjeev | esakal

झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे सायली घराघरांमध्ये जाऊन पोहचली.

sayali sanjeev | esakal

त्यानंतर, सायलीने मागे वळून पाहिले नाही.

sayali sanjeev | esakal

सायलीने 'काहे दिया परदेस' या मालिकेमध्ये गौरीची भूमिका साकारली होती.

sayali sanjeev | esakal

सायलीच्या या सायलीपहिल्याच मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते.

sayali sanjeev | esakal

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर सायलीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

sayali sanjeev | esakal

सायली सोशल मीडिायवर कमालीची सक्रिय असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sayali sanjeev | esakal