Devendra Jadhav
मराठी इंडस्ट्रीतील सुंदर, बिनधास्त आणि स्मार्ट अभिनेत्री म्हणजे सायली संजीव
सायली संजीव हीच आज वाढदिवस उत्साहात साजरा होतोय
अगदी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सुद्धा सायलीला आवर्जून भेटला आहे
मराठी इंडस्ट्रीतील सुपरहिट जोडी निवेदिता आणि अशोक सराफ सायलीला मुलगी मानतात
सायलीने काहे दिया परदेस मालिकेतून मराठी इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं
सध्या क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सोबत सायली रिलेशनशीप मध्ये आहे अशी चर्चा सुरु आहे
सायलीने झिम्मा, गोष्ट एका पैठणीची, बस्ता, आटपाडी नाईट्स, हर हर महादेव अशा सिनेमांमध्ये अभिनय केलाय
सायली लवकरच झिम्मा २ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.