'झिम्मा' फेम अभिनेत्रीचे हे स्टनिंग साडी लूक्स एकदा बघाच..!

Monika Lonkar –Kumbhar

सायली संजीव

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव.

sayali sanjeev

गुलाबी पैठणी

या बेबी पिंक कलरच्या पैठणीत सायलीचा सुंदर अंदाज पहायला मिळत आहे. या साडीवर तिने हिरव्या रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज घातला आहे.

sayali sanjeev

ग्रीन पिकॉक

या ग्रीन पिकॉक कलरच्या साडीमध्ये सायलीचा मनमोहक अंदाज दिसून येत आहे. या साडीवर तिने ग्रीन रंगाची कुंदन ज्वेलरी कॅरी केली आहे. ज्यामुळे, तिच्या लूकला चारचॉंद लागले आहेत.

sayali sanjeev

लाल इश्क

या लाल रंगाच्या सिल्क पैठणीवर सायलीने गळ्यात कुंदन चोकर आणि नाकात मोत्याची नथ घातली आहे. लाल पैठणीवर तिचा हा सोबर लूक खुलून दिसून येत आहे.

sayali sanjeev

पारंपारिक अंदाज

या पांढऱ्या रंगाच्या पैठणी साडीमध्ये सायलीचा पारंपारिक आणि सोबर अंदाज पहायला मिळतोय.

sayali sanjeev

सिंपल रेड

या सिंपल लाल रंगाच्या साडीमध्ये सायली दिलखुलास दिसत आहे. मोकळे केस आणि हेव्ही कानातले असा सिंपल आणि सोबर लूक तिने केला आहे.

sayali sanjeev

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री माहित आहेत का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Actress | esakal