Shivani Baokar : आज्याची शितली झाली लवंगी मिरची...!

सकाळ डिजिटल टीम

शिवानी बावकर ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे

Shivani Baokar

लागीर झालं जी ही तिची मराठी मालिका खूप गाजली होती

Shivani Baokar

लागीर झालं जी मध्ये अजिंक्य हा तिचा बॉयफ्रेंड असतो

Shivani Baokar

ती सध्या लवंगी मिरची या मालिकेत काम करत आहे

Shivani Baokar

ती दिसायला खूप सुंदर आहे

Shivani Baokar

ती आपल्या सौंदर्याने समोरच्याला भुरळ पाडते

Shivani Baokar

तिची कातील नजर समोरच्याच्या काळजाचा ठाव घेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Baokar