shivani Sonar: मराठी अभिनेत्री शिवानी सोनारचे साडीतले फोटो पहाच!

रुपेश नामदास

छोट्या पडद्यावरची सुपरहिट मालिका ‘राजा राणीची गं जोडी सध्या खूपच चर्चेत आली आहे.

shivani sonar | esakal

या मालिकेतील लोकप्रिय जोडी रणजीत ढाले-पाटील आणि संजीवनी ढाले-पाटील प्रेक्षकांना चांगलेच भावले आहेत.

shivani sonar | esakal

कलर्स मराठीच्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ‘संजीवनी ढाले-पाटील’ सकारत आहे. 

shivani sonar | esakal

अभिनेता मणिराज पवार रणजीत ढाले-पाटील’ साकारताना दिसत आहे.

shivani sonar | esakal

शिवानी सोनारने लोकांच्या मनावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

shivani sonar | esakal

शिवानी सोनार ही साडीत खुपच छान दिसत आहे.

shivani sonar | esakal

शिवानी सोनारने घातलेली लाल रंगाजी साडीत खुपच उठून दिसत आहे.

shivani sonar | esakal

शिवानी सोनारने कमी मेकअप मध्ये खुप छान लूक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shivani sonar | esakal