Aarya Ambekar: आर्याचं सोज्वळ सौंदर्य म्हणजे जणू केवड्याचं पान..!

रुपेश नामदास

'सारेगमप लिटिल चॅम्प' या कार्यक्रमातून घराघरात आर्या आंबेकरची एक गुणी गायिका म्हणून ओळख झाली आहे.

Aarya Ambekar

संगीताबरोबरच आर्याने 'ती सध्या काय करते!' या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण केल्याने तिची लोकप्रियता अधिकच वाढली.

Aarya Ambekar

गोड गळा आणि तितकेच सोज्वळ सौंदर्यामुळे आर्याने अनेकांना भुरळ घातली आहे.

Aarya Ambekar

आर्या आंबेकर अनेकांची क्रश झाली आहे.

Aarya Ambekar

मूळची नागपूरची असलेली आर्याने गायनामध्ये यशस्वी झाल्यानंतर तिने अभिनयातही नशीब आजमावलं आहे.

Aarya Ambekar

आर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला.

Aarya Ambekar

आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे.

Aarya Ambekar

आर्याने आपल्या आईकडून गायनाचे धडे घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aarya Ambekar