सोनालीचं शिक्षण आहे तरी किती?

Vaishali Patil

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द चेहरा आहे.

Marathi Actress Sonalee Kulkarni Graduation in Journalism viral vnp98

जन्म

सोनालीचा जन्म १८ मे १९८८ रोजी पुण्यात झाला आहे.

वडिल

तिचे वडिल लष्करात वैद्यकीय दलात होते.

Marathi Actress Sonalee Kulkarni Graduation in Journalism viral vnp98

शिक्षण

त्यामुळे तिचं सुरवातीचं शिक्षण आर्मी स्कूल आणि केंद्रीय विद्यालयातून झालं आहे.

Marathi Actress Sonalee Kulkarni Graduation in Journalism viral vnp98

फर्ग्युसन कॉलेज

सोनाली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकली आहे.

Marathi Actress Sonalee Kulkarni Graduation in Journalism viral vnp98

पदवी

सोनालीकडे मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयाची पदवी आहे.

Sonalee Kulkarni latest photo

पोस्ट ग्रॅज्युएशन

त्याचबरोबर तिने इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ, टेलिव्हिजन अँड फिल्म प्रॉडक्शनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.आज सोनालीची गणनी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये होते.

Sonalee Kulkarni latest photo

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni latest photo with summer collection cotton dress | sakal